आवडले म्हणण्यापेक्षा पटले... हा अनुभव मी नुकताच घेतला आहे. नवरा गेल्यावर भेटायला आलेल्या लोकांना ते कसे गेले हे दर वेळेस इत्यंभूत सांगणे हे कदाचित बायकांना त्यांचे कर्तव्य वाटत असेल.