कल्पना छान. 'पोपडे भीतींचे' कां 'पोपडे भिंतींचे'? तसेच, कांही ठिकाणी रसभंग होतो तो लेखनत्रुटीमुळे. उदा. तिसरे कडवे. चित्र कां मित्र? मला वाटते, हे कडवे असे असावे-

स्मरणातलं पावसाचं चित्र
नेहमीच भासतं मोठं
वास्तवाच्या आभाळाला
रोजच ठरवतं ते खोटं

चू. भू. दे̱. घे.