मराठीप्रेमी,
तुमचे उत्तर बरोबर आहे.
हा अनुवाद चालीत अगदी चपखल बसतो.(गाणे म्हणून बघा हवंतर) मात्रांचा हिशेब कदाचित नाही जमलेला.
धन्यवाद.........................कृष्णकुमार द. जोशी