चहा खालील क्रमवारीने केल्यास अधिक उत्तम लागतो असा माझा वैयक्तिक अनुभव -

१. एका कपात थोडे गरम दुध घेणे (बिनसायीचे)

२. त्यात बिनसाखरेचा कोरा चहा (किमान ५ मिनिटे तरी मुरविलेला) घालणे

३. थोडी साखर घालून विरघळविणे