< कविता आवडली... नव्या कल्पना, नव्या उपमा... एकुण नाविन्यपुर्ण कविता आहे.

तो नभी धुक्याचा धागा
मेघांचे शेले विणतो
ताऱ्यांच्या मागावरती
तेजाचे दोहे म्हणतो

/>