उंडे, मांडे, दिंडे ऐकून, पाहून माहिती आहेत तरी 'मला नाही आवडत जा. ' या माझ्या बालपणीच्या भरतवाक्यापुढे त्यांचे काहीही चाललेले नाही. लेखातल्या सगळ्या पदार्थांबाबत हीच स्थिती. हे पाहून माझे मलाच वाईट वाटू लागले आहे. तरीही स्मरणरंजन आवडले. संजोप रावांचा प्रतिसाद विशेष.