धन्यवाद प्रतिसादांबद्दल.
निर्माते दिग्दर्शक काम देण्यापूर्वी पदवी पाहतात का....?
,जशी इतर ठिकाणी नोकरी देताना पाहिली जाते.
सध्या अनेकजण निवृत्तीनंतर अभिनयाकडे वळत आहेत. याबाबत प्रथमपासूनच्या व्यावसायिक अभिनेत्यांची नाराजी असल्याचे दिसते. अशा प्रकारच्या 'नव्या' अभिनेत्यांमुळे अभिनयात दर्जा राहिलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.