भूषणराव,

छान गझल... आवडली.

पवित्र जे जे जगात ते ते सर्व अभद्रातून जन्मले आहे
उगाच का माझ्या ओठांवर कविता फुलते, शब्द उमलतो ताजा

हे विशेष आवडले.