एकदम हसून हसून पुरेवाट झाली. फारच विनोदी आणि अप्रतिम लिखाण.... इतके विनोदी आणि प्रासंगिक तुम्हाला कसे काय सुचते?

पावसाळ्यातल्या या फर्मास मुद्राराक्षसाचं स्वागत आहे! फक्त गडबडा लोळायचेच बाकी राह्यले होते इतका खुमासदार व चटपटित विनोद वाचून! अजून येऊद्या ..................

(गरीब बिचारे मनोगताचे वाचक आहेतच सापडलेले तुमच्या तावडीत!!)