मा. मु‌सुनित,

तुमचा लेख वाचला. तुहही विचारलेल्या भारतातिल विम्याच्या बाबतित बोलायचे जाले तर भारतात आता अनेक खाजगी विमा कंपन्या आल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही गुंतवणुक करू शकता.

जादा माहिती नंतर देतो.