दुसऱ्या भाषेतल्या एखाद्या शब्दाला मराठी प्रतिशब्दच असला पाहिजे असे मला तरी वाटत नाही... प्रतिशब्दसमूह असला तरी चालेल.
मराठी (पद्धतीचे) जेवण, पंजाबी (पद्धतीचे) जेवण हे तितकेच प्रभावी आहे असे मला वाटते.

"इथे अस्सल कोल्हापुरी जेवण मिळेल."
आणि
"इथे अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे जेवण मिळेल."
आणि
"इथे अस्सल कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचे जेवण मिळेल."

यात मला तरी पहिले वाक्य प्रभावी वाटते.