फलज्योतिषाने सांगितलेले एक भाकित घ्यावे.

ते भाकित 'अमुक अमुक पारिस्थितीत अमुक अमुक होईल' अशा अर्थाचे असावे.

ते भाकित जोतिषाच्या नियमानुसार तसेच आहे अशी निदान दहा वीस जोतिशांकडून खात्री करावी..

आणि मग विज्ञानाद्वारे तसे होते की नाही ते शे पन्नास निरीक्षणे करून पाहावे.

हे झाले की दुसरे एखादे भाकित घ्यावे आणि असेच करावे.

असे दोन्ही लोकंचे समाधान होईपर्यंत करत राहावे, असे मला वाटते.