छान लेख झाला आहे. सवडीने सविस्तर प्रतिसाद देईन.
....ह्यांच्या डोक्यात वायरिंग लोचा झालेला असतो इतकेच.
बाकी ही माणसे सामान्यच. लाल वायरच्या जागी पिवळी वायर आणि पिवळ्या
वायरच्या जागी लाल वायर चुकून लावली गेलेली, त्यामुळे सर्किट पूर्णं होते
पण इफेक्ट एकदम उलटा असेच काहीसे....
तूर्तास हे जरा तुम्ही किंवा कुणीही समजावून सांगितल्यास बरे होईल.