पुरूष हा स्त्रीकडे आकर्षीत होण्यासाठी काही विशिष्ट संप्रेरके स्रवावी लागतात. हीच संप्रेरके जर पुरुषांऐवजी स्त्रीच्या शरीरात स्रवली तर त्याचा परिणाम ती स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षीत होणार. (ह्यालाच लाल वायरच्या जागी पिवळी, आणि पिवळ्याच्या जागी लाल असे संबोधले आहे. ) हे माझे प्राथमिक ज्ञान आहे. आणखी माहिती तज्ञ देऊ शकतात.