"तुझ्यासाठी आभाळ

 व्हावे माझे डोळे

 अश्रू व्हावे थेंब

 पाऊस त्यातून गळे "                   ... छान, पुढील लेखनार्थ शुभेच्छा !