"किती किती कवितांमधे
बहरली रात्र अन हसली पहाट
सांज सुद्धा खुलली
अन शहारला नदिकाठ"             ... सुंदर ! कल्पना-मांडणी आवडली.