गोपिकांचा पूर...? माझे पुण्य इतके कोठले?एक चिंता, की चराया बैल मी न्यावे कसे?
प ड लो!!! खासच!! ह ह पु वा!
दीक्षितसाहेब, केशवसुमारांच्या पंथाची पताका फडकवत ठेवत आहाता ल्हरे! गुरुजी नक्कीच आनंदित झाले असतील! ;)