शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
धन्य धन्य बाजी रणवीर । धन्य अवतार ।
धन्य तो शूर । धर्माच्या कामीं जो जो मरणार ।
त्याच्या जयनाद जो जो होणार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥
चौक १
अफझुल्लाला ठार केल्यावर । झालं विजापूर ।
भीतिनें गार । शाहा मग झाला मोठा बेजार ।
फार मोठं झालं त्याला शेजार । जडला जणूं घोर त्याला आजार ॥
सारे अमीर करिती विचार । आतां जाणार ।
गांव विजापूर । लौकर सैतानाच्या कबजांत ।
होणार सारा घोर आकांत । साधावा कैसा त्याचा हो घात ॥
अफझुल्लाचा मुलगा फाझलखान । झाल हैराण ।
सुचेला त्याला आन । सूडानं घेरलं त्याच्या हृदयास ।
येईना ...
पुढे वाचा. : वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर