थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
Bon Appétit (बोन् अपेति) असं जेवण सुरु करताना एकमेकांना 'विश्' करण ही फ्रांसमधली प्रथा... जसं आपण (कोणे एके काळी) 'वदनिकवल...' म्हणायचो किंवा (सध्या) 'करा सुरु'/'सावकाश होउद्या' म्हणातो तसं!!
फ्रेंच लोकांना जेवण अतिशय प्रिय... दोन वेळेला मस्त जेवण हवं या लोकांना. ऑफिसमधेपण तास-तास घेतात दुपारच्या जेवणाला. तशी यांची जमिनही खर्या अर्थाने सुजलाम्-सुफलाम्! त्यामुळे कशाचा तोटा नाही. शिवाय हल्ली सगळं आफ्रिका/लॅटिन अमेरिकेतुन आयातच होत. त्यामुळे कुठल्याही महिन्यात काहीही मिळतं. पॅरीसला आल्यावर मलाही बरेच खाद्यपदार्थ चाखायची संधी मिळाली. पण ...
पुढे वाचा. : é ... भाग १