ही कविता नेहमीच अनेकांचे ल़क्ष वेधत आलेली आहे.
आणि अनेकांनी सुरेख अनुवादही मराठीत केलेले आहेत.

माझ्या कसे पाहण्यात आले नाहीत इतर अनुवाद? कोणी, शांताबाईंनी वैगरेंनी केलेले आहेत का?