सलीलजी, आपने एकदम सही बात की ! सगळ्या पुरुषांमध्ये ' X ' आणि ' Y ' गण्सुत्रे असतात हे सगळ्यांना माहीत असेलच , म्हणून प्रत्येक व्यक्तीत समलिंगी प्रेरणा असतातच (आपल्या पुराणात सुद्धा कृष्ण हा एकमेव पूर्णं पुरुष  म्हणून संबोधला गेला आहे). तेव्हा हा एक आजारच आहे, आणि ह्या आजाराचे लांगूनचालन , आणि कुरवाळत बसण्यापेक्षा समाजाने त्याचे उच्चाटन करणे हेच बरोबर ठरेल.