कोलबेर,
लेख छान जमून आलाय. लहानपणापासून हळूहळू मिळालेलं 'ज्ञान' आणि त्या आधारे मांडलेला मुद्दा, हे अगदी प्रवाही आहे.
कुणी निव्वळ डावखुरा असल्याने आपला नावडता नसतो की (डावखुरा आहे म्हणून) त्याचे कौतुकही नसते. सिंपल!
पूर्णतः सहमत.