बोलताना सारखी मिटतेस 'डोळा' का अशी?
तव मनी हे काय नक्की? सांग वाचावे कसे? व्वा!  चक्रपाणींशी सहमत आहे.