तुमचे लिखाण खूपच मजेशीर आहे.

एका लेखात फार काही लिहू शकत नाही आणि सध्या मी लोकल वर लिहिती आहे त्यामुळे खूपश्या गोष्टीचा यात समावेश केलेला नाही. पण मुंबईत आल्यावर मुंबईने जसे सामावून घेतले ते मी कधीच विसरू शकत नाही.

आणि आता १७-१८ वर्षात नक्कीच मी मुंबईकर म्हणण्या इतका जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्याला कोणी काही करू शकत नाही.
बॉम्बस्फोटही नाही आणि हे असले विनोद ही नाही.


आपल्याला एखादी गोष्ट ठिकाण आवडते किंवा नाही आवडत.. ते तसेच इतरांना वाटले पाहिजे असा आग्रह धरणे मात्र चुकीचे.
माझा तसा अजिबात आग्रह नाही. आणि मी मुंबईचं कौतूक केल्याने.. इतर शहरांना कमी लेखलं असही होत नाही.
( मी पुण्याबद्दल कुठे लिहिले आहे की काय..?)
असो..