प्र.के.अत्रे यांच्या 'कशी आहे गंमत' या पुस्तकातील 'गांधीजी आणि ब्रह्मचर्य' या लेखामध्येही "प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीत्त्वाच्याही काही प्रेरणा असतात, ज्या वाढवून मला माझ्या पुरुषत्त्वाचे दमन करायचे आहे आणि येशू ख्रिस्त, रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे संपूर्ण स्रीत्त्व अंगी बाणवायचे आहे.' अशा अर्थाचे वाक्य गांधीजींनी त्यांच्या ब्रह्मचर्याबाबतच्या वादग्रस्त प्रयोगांबाबतची भूमिका स्पष्ट करताना म्हटल्याचे लिहिले आहे.

सलील वाघ यांचा संदर्भ अशाच प्रकारचा असावा असे वाटते.


चू.भू.द्या.घ्या.