स्वातीताई,आपल्या सुंदर लिखाणाचा आदर आहे. आपले लिखाण खरच चांगले आहे. मुंबईबद्दल माझ्या भावना तीव्र असल्यामुळे तसा प्रतिसाद नकळत दिला गेला. त्यात आपल्याला चुकीचे ठरवण्याचा हेतू मुळीच नाही. आपल्याला शुभेच्छा!