चेकाळलेल्या मिडीयामुळं तर भिन्नलिंगी आकर्षण असलेल्या आमच्यासारख्यांना जणू तोंड चुकवायची वेळ येते की काय, इतका अपराधीपणा आला.

माझ्या आकलनानुसार दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय हा अशा प्रकारचे संबंध हा गुन्हा नाही इतपतच मर्यादित आहे. न्यायालयाने अशा संबंधांना एन्डॉर्स केलेले नाही.
प्रसारमाध्यमांनी (विशेषतः डीएनए टाईपच्या टॅब्लॉईड्सनी) ह्या निर्णयानंतर सेलिना जेटली वगैरे उपटसुंभांचे समलिंगींच्या अधिकारांबाबतच्या लढ्यानंतर कृतार्थपणा चेहऱ्यावरुन निथळत असतानाच्या कमी कपड्यांतल्या फोटोंसोबत छापलेल्या हास्यास्पद मुलाखती, गे आयकन्स आणि गे लोकांचे आवडते अभिनेते अशा प्रकारचे स्लाईडशो हे चेकाळलेपणाचे निदर्शक आहे असे वाटते.

आणि हो 'द आऊटिंग' मध्ये साईनफेल्ड म्हणतो अगदी तस्सेच I am not Gay but its not that there's anything wrong with that. :) हे माझेही मत आहे.


ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.