स्त्रीत्वाच्या प्रेरणा म्हणजे पुरुषांचे आकर्षण असे गांधीजींना अपेक्षीत
आहे का? येशू रामकृष्ण परमहंस ह्या उदाहरणांवरून नसावे असे वाटते...
वाघांना मात्र तेच अभिप्रेत आहे!
गांधीजींना स्त्रीत्त्वाच्या प्रेरणामधून काय अपेक्षित असावे हे गांधीजीच स्पष्टपणे सांगू शकतील. मात्र त्यांच्या ब्रम्हचर्याबाबतच्या वादग्रस्त भूमिकेमध्ये स्त्रीयांबाबतचे आकर्षण नैसर्गिकपणे नष्ट करण्यासाठीचे विविध प्रयोग आहेत. (थोडक्यात स्त्रीत्त्वाच्या प्रेरणा म्हणजे स्त्रीयांबाबतचे आकर्षण नष्ट करणे पक्षी पुरुषांबाबतचे आकर्षण वाढवणे असा बादरायण संबंध लावता येऊ शकेल)