वैभव,निखळ,दर्जेदार गझल (की हजल हे मात्र पझल)!उमललेले चेहरे , नियमावली क्या कहने!पण 'आयला' सारखा शब्द मात्र खटकतो. अस्वस्थ करतो.. तो शब्द नको होता! कारण देता येणार नाही.पण भीती अशी की....इन लेसर हँडस, मग नको ते शब्द यायला लागतील!जयन्ता५२