मस्त! वाईन फ्लू आवडला. पाचगणीला स्ट्रॉबेरी घालून वाईन बनवण्याच्या प्रकल्पाची माहिती देणारी वगैरे बातमी नव्हती ना ती?

तरी नशिब पंतप्रधानांच्या पायजम्यातल्या नाडीच्या गाठीशी सोनिया असे लिहिलेले नाही.

अभिजीतचा शिवसेनेत प्रवेश पाखरू करुनच!

हे मात्र थोडेसे काव्यात्मक असावे, म्हणजे त्यांचा आधी सुरवंट असेल पण शिवसेनेत प्रवेश पाखरू करुनच असे काहीतरी.