आजवरचे या विषयांवरील चर्चांमध्ये वाचलेले सगळ्यात विनोदी वाक्य - तेव्हा हा एक आजारच आहे, आणि ह्या आजाराचे लांगूनचालन, आणि कुरवाळत बसण्यापेक्षा समाजाने त्याचे उच्चाटन करणे हेच बरोबर ठरेल.
असे म्हणणे हाच मला 'आजार' वाटतो बरेचदा. असो. चालू द्यात तुमचे!