सलीलचा हा लेख कुठे छापून आला आहे का याची कल्पना नाही. त्याने लिहिलेली ही इ-मेल फिरत फिरत माझ्यापर्यंत आली.