स्वाती

लेख अतिशय आवडला. मी मुंबईत १९ वर्षे काढली तरी पहिल्याने ज्या दिवशी मुंबईत आलो तो दिवस अजूनही आठवणीत आहे. पुण्याहून आल्याने धावपळीच्या जीवनाची सवय व्हायला वेळ लागला, पण आता पुण्यापेक्षा (खासकरून आजच्या बकाल पुण्यापेक्षा) मुंबईच आवडते.

कवी शैलेंद्रच्या शब्दात सांगायचे तर

बंबई मेरे सपनोंकी रानी
मेरे उनके मिलन की कहानी
तूने सच करके सपने दिखाए
भटके हुए दो दिल मिलाए

हे "मेरी और उनकी प्रीत पुरानी, चल चल जाऊ या मुंबईला"  हे गाणे इथे पहा

विनायक