दि. बा. मोकाशींचेच 'पालखी' इतक्यात वाचण्यात आले. एका शहरी जीवन जगणाऱ्या लेखकाच्या डोळ्यातून तो विलक्षण पाहण्यासारखा आहे. आणि म्हणूनच पुस्तक वाचनीय.