गोपिकांचा पूर...? माझे पुण्य इतके कोठले?
एक चिंता, की चराया बैल मी न्यावे कसे?


लाटणी, सोटे नि लाठ्या काय हाती घेउनी?
सांग चैतन्या कवींनी तुजसि मारावे कसे ?

झकास...!! विडंबन आवडले.