मला श्री भोमेकाकांचे म्हणणे संयुक्तिक वाटते.

क्युज़ीन = खाणे किंवा जेवण त्यामुळे
***क्युज़ीन  =  ***खाणे (जेवण)

येथे *** म्हणजे पंजाबी, साउथ इंडियन, मराठी, कोल्हापुरी, पेशवाई, मोगलाई,  केजून, मेक्सिकन, चिनी, जपानी, मंगोलियन अशी भौगोलिक, सांस्कृतिक रित्या तयार झालेली खाद्यपद्धति धरता येईल. 

तसेच या संदर्भात अस्सल म्हणजे ऑथेंटिक .

वेळ होईल त्याप्रमाणे (रसगुल्ल्यांनंतर) केजून पद्धतीच्या काही खाद्यप्रकारांची माहिती आणि पाककृति हवी असल्यास देईन.

कलोअ,
सुभाष