तुम्हाला भूमध्य सागरी प्रदेश म्हणायचे असावे. सामुद्रिक म्हणजे ज्योतिषी. चूभूद्याघ्या. तसेच कुवैत हा भूमध्य सागरी प्रदेशात मोडत नाही. कुवैत हा आखाती देश आहे. इराणच्या आखातातला. पुन्हा चूभूद्याघ्या.