कपोलकल्पित कथा नसावी ही ओळ छान आली आहे. शेवटची द्विपदी आवडली. एकंदर छान रचना. मतला गायब दिसतो.