सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा

क्या बात है यादगार. तुमच्या गझलांचे आम्ही पंखे झालेलो आहोत.

प्रसाद