जिंक्स यांच्या शी सहमत. अहो हलके म्हणजे हीणकस नव्हेत. हे अगदीच बंडल विनोद आहेत असे नाही वाटत तुम्हाला?
मला तर जिंक्स यांची प्रतिक्रिया वाचून आणि वरचे विनोद वाचून आपल्याला काहीच कसे हसू आले नाही म्हणून हसायला येते आहे!
पण सोबती, प्रयत चालू ठेवा... आपल्या ग्रूप मध्ये नाही का एखादा असा मित्र असतो.. आपण त्याला झापडतो, रागवतो व पुन्हा आपल्या सोबत घेतो ... तसेच समजा.