रु. ३५/- च्या पाकिटांत दोन मांडे असतात. डिसें. २००८. सेंट्रल बस स्टॅडपासून जवळच हें दुकान आहे. विशिष्ट प्रकारची घडी घालून ठेवलेले. पुणें सातारा रस्त्यवर विरंगुळा हॉटेल आहे. तिथें चिरोटे आयते मिळतात. ३५/- रू. ना चार चिरोटे डिसें २००८ मध्यें होते.

दोनच आठवड्यांपूर्वीं तुळशी बागेंत आप्पेपात्र पाहिलें.

सुधीर कांदळकर.