श्रीयुत जगदीश,
आपण दिलेल्या पाककृतीला आम्ही ढेपसे असे म्हणतो. आमच्या घरची पाककृति जरा वेगळी आहे तिची थोडी माहिती देतो.
तांदुळाच्या पिठाबरोबर डाळीचे पीठ (बेसन) घालणे.
पिठात हिंग आणि ओवा घालणे.
काप पिठात घोळविताना कालथ्याच्या उलट्या बाजूने टोचणे. त्यामुळे ते पीठ आत जाते.
वा चांगले पाणी सुटले तोंडाला.
धन्यवाद,
सुभाष