हा हा हा. उत्तम विडंबन. मजा आली.


(तुमची वृत्तावरील पकड कौतुकास्पद आहे. कोठेही ओढाताण जाणवत नाही. ऱ्हस्वाचे दीर्घ किंवा उलटे करण्याचा प्रकारही नसतो).

छान.