आमच्या दीडदोन वर्षांच्या चिरंजीवानें एकदां धरला होता. मग त्याला बंबखान्यांत नेलें. तिथल्या रखवालदारानें त्याला निदान उभ्या केलेल्या बंबात बसवून आणलें. स्टार्टर, घंटेचें बटण, दिव्याचें बटण, मागील दिव्याचें बटण इ. विविध बटणें दाखविलीं. घंटा वाजवून नाहीं तर निदान दिवे लावून दाखवले आणि ओळखपाळख नसतांना छोट्याला खूष केलें.
आपल्या लेखानें आठवणी जाग्या केल्या. धन्यवाद.
सुधीर कांदळकर.