सुधीरराव,
तुमच्या आठवणींचे कवडसे फारच आकर्षक आहेत.
त्यांना पकडण्याच्या नादात मी कधी माझ्या आठवणींच्या कवडस्यांच्या मागे धावायला लागले ते मलाही कळले नाही. आठवणी पण कश्या असतात ना, कशावरून काय सुचेल काही सांगता येत नाही.
छान लिहिलंय.