विडंबन झक्कास... मला तो शेवटचा कुकूऽऽऽऽक करणारा स्मायली सर्वात जास्त आवडला चुना खास,,,, नझलही आवडली. एकुणात फर्मासपैकी विडंबन झाले आहे...--अदिती