माझ्या मुलाने एकदा मला विचारले , " आई, मी तुझ्या पोटातून आलो? "
"हो बाळा", मी
"तू माझ्यावर इतकी का चिडली होतीस? " माझा मुलगा म्हणाला
"मी? तुझ्यावर ? नाही तर! ", मी सावधपणे..
"मग मला खाऊन का टाकलं होतंस? ", ("पोटात खाल्लेल्या गोष्टी जातात" एवढच माहित, बिच्चारा)