मनघडंत म्हणजे काय? मनाने घडवलेला/ली/ले की मनात घडणारा/री/रे ? हा शब्द मराठीत कोठे वाचल्याचे स्मरत नाही.
नेमका अर्थ काय आहे? कृपया माहिती द्यावी.