बकाल पुण्यापेक्षा बकाल मुंबई आवडते हे वाक्य वाचून 'सोडीयम सायनाईडपेक्षा पोटॉशियम सायनाईड आवडते' हे वाक्य सुचले.
लेखातले विचार पटले नाहीत, पण लेख आवडला. मुंबईला (काही लोकांना एअरपोर्टवर आणण्या-सोडण्यासाठी जाणे सोडले तर) गेल्या दहा वर्षात जावे लागले नाही. हुश्श!
बाकी मुंबई-पुणे असा वाद घालणे वेळेचा अपव्यय आहे. दोन्ही शहरे आवडण्याच्या लायकीची नाहीत !(हे अगदी खाजगी मत!)