मनघडंत म्हणजे काय?
- मनाने घडवलेले, मन-निर्मित, काल्पनिक
हा शब्द मराठीत कोठे वाचल्याचे स्मरत नाही.
- मलाही. हिंदी चित्रपटांत मात्र हा शब्द वेळोवेळी ऐकला आहे, विशेषतः न्यायालयाच्या दृश्यांमध्ये. जसे - 'युअर ऑनर, गवाह झूट बोल राहा है, यह एक मनघडंत कहानी है.'